Profile #8 : Bhavatal

new01

Bhavatal started as the only Marathi language Magazine dedicated to improving environment literacy and awareness about issues on water and environment in the State. Bhavatal is not just a magazine! through lecture series and other activities the organization urges people to engage in dialogue on water and environment issues. This festival Bhavatal brings for you interesting lectures and free for all bus tour to know the story of basalt rock of Maharashtra. Read more:-

min3

महाराष्ट्रीय जनतेला पर्यावरणसाक्षर व सक्रिय बनविण्याची ही मोहीम. “हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा” हे ब्रीद असलेले हे विशेष मॅगझीन. ते पुण्यातून प्रसिद्ध होते. संपूर्ण महाराष्ट्रातील पाणी-पर्यावरणाच्या प्रश्नांचा आवाका असलेले मराठीतील हे एकमेव मॅगझीन. पाणी, पर्यावरण या विषयांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या विषयांचे लहान-मोठे उपक्रम हाती घेऊन लोकांना यासंदर्भात क्रियाशील बनविणे हे त्याचे प्रमुख उद्देश. पर्यावरण अभ्यासक व वरिष्ठ पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले अभिजित घोरपडे यांनी सुरू केलेला हा उपक्रम.

आता टीव्ही, सोशल मीडियामुळे संपूर्ण जग आपल्या मुठीत आले आहे. त्यामुळे जगभरातील पर्यावरण आणि निसर्गाची वैशिष्ट्ये-मुद्दे आपण जाणतो, पण आपल्या परिसराबाबत अनभिज्ञच आहोत. पर्यावरणाबाबत मराठीतील ही उणीव”भवताल”च्या निमित्ताने भरून निघते आहे. दर्जेदार मजकूर, आकर्षक मांडणी आणि उत्तम निर्मिती ही या मॅगझीनची वैशिष्ट्ये. त्याच्या या दिवाळीतील अनोख्या “दगड विशेषांका”ची भरपूर चर्चा झाली.

लोक पाणी-पर्यावरणाबाबत जागरूक झाले तरी त्यांनी याच्या संवर्धनाबाबत काहीच केले नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे लोकांना करता येतील असे पर्यावरणाचे उपक्रम “भवताल”तर्फे हाती घेतले जातात. त्याचबरोबर लहान-मोठे अभ्यास, सर्वेक्षणही केले जाते.

पाणी-पर्यावरणातील ज्वलंत व महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा, व्याख्याने घडवून आणणारा “भवताल कट्टा” हा उपक्रमही प्रत्येक महिन्याला हाती घेतला जातो. त्यात अनेक अभ्यासक व प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतात.

photo5

 

 

 

Advertisements

One thought on “Profile #8 : Bhavatal

  1. Dear Shri Ghorpade: I have been working as ground water consultant for past 55 years at national and international level. I was the first student from India to study Ground Water Development at Hebrew University, Jerusalem. I have recently written an article in “SAKAL” dated 31st March 2017 (page no 7) regarding management & protection of ground water. My book titled “Sarvansathi Sulabh Bhu Jal Shastra” (in Marathi) was published in 2012 by Sakal Publications and is in 4th edition now. My UNESCO-IUGS Project GROWNET (Ground water network for best practices in ground water management in low-income countries) website http://www.igcp-grownet.org has received over 28,000 visits so far. I will be happy to give a lecture at Bhavtal Katta.
    Sincerely
    Dr Shrikant Daji LIMAYE (Mob. 98901 77170)

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s